शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : लंकेश रावणासाठी खऱ्या सोन्याची वस्त्र अन् अलंकार, नितेश तिवारींच्या 'रामायण'साठी जय्यत तयारी

फिल्मी : RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण

फिल्मी : प्रेमपत्रामुळे अभिनेत्री साई पल्लवीला पडलेला मार, वाचा काय आहे तो किस्सा

फिल्मी : 'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन

फिल्मी : 'रामायण'च्या सेटवरुन रणबीर - साई पल्लवीचा लूक व्हायरल, श्रीराम-सीतेच्या भूमिकेत प्रभावी वावर

फिल्मी : सिक्स पॅक्स, मसल्स आणि टोन्ड बॉडी! 'रामायण'साठी रणबीरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

फिल्मी : 'शीला की जवानी'वर साई पल्लवीचा दमदाम डान्स, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'रामायण'साठी रणबीर कपूरचं मानधन वाचून बसेल धक्का, सर्वात कमी साई पल्लवीला?

फिल्मी : 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक! कैकेयी बनली लारा; तर दशरथांच्या भूमिकेत टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेता

फिल्मी : 'रामायण' च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो समोर; पण रणबीर कपूरच गायब?