शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, लवकरच सुरू करणार दुसरं शेड्युल!

फिल्मी : मुंबईतच अवतरणार 'अयोध्या' आणि 'मिथिला', रणबीर कपूरच्या 'रामायण'साठी बनताहेत 3D सेट

फिल्मी : Ramayan: रणबीरच्या 'रामायण' मध्ये आणखी एका 'कपूर' अभिनेत्याची एन्ट्री, सुरु केली रिहर्सल

फिल्मी : विवाहित अभिनेत्याला डेट करतेय साई पल्लवी? दोन मुलांचा आहे बाप

फिल्मी : Doctor's Day : साई पल्लवी ते मानुषी छिल्लरपर्यंत... 'या' फिल्मस्टार्सकडे आहे वैद्यकीय पदवी!

फिल्मी : रणबीर कपूरचा 'रामायण' 3 भागात येणार नाही, नितेश तिवारींनी घेतला महत्वाचा निर्णय

फिल्मी : लंकेश रावणासाठी खऱ्या सोन्याची वस्त्र अन् अलंकार, नितेश तिवारींच्या 'रामायण'साठी जय्यत तयारी

फिल्मी : RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण

फिल्मी : प्रेमपत्रामुळे अभिनेत्री साई पल्लवीला पडलेला मार, वाचा काय आहे तो किस्सा

फिल्मी : 'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन