शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : Sai Pallavi : ‘काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मॉब लिचिंग...’, साई पल्लवीच्या वक्तव्याने नवा वाद

फिल्मी : 'यापुढे चित्रपटात लहान कपडे घालणार नाही'; सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात नाकारणाऱ्या साई पल्लवीने घेतला मोठा निर्णय

सखी : साई पल्लवी-कंगणा राणावत यांनीही नाकारलं कुरळ्या केसांचं स्ट्रेटनिंग! कोण म्हणतं फक्त सरळ केसच सुंदर

फिल्मी : Sai Pallaviचा आलिया भट आणि जान्हवी कपूरला 'दे धक्का', Jr NTRच्या सिनेमात लागली तिची वर्णी

सखी : Sai Pallavi Birthday : फेअरनेस क्रीमची 2 कोटी रुपयांची जाहिरात नाकारणारी, सुपरस्टार साई पल्लवी- तिच्यासारखी धमक आहे कोणात?

फिल्मी : साउथची अभिनेत्री साई पल्लवी लवकरच अडकणार लग्नबेडीत, कोण आहे तिचा होणारा नवरा?

फिल्मी : IN PICS : दोन कोटींची जाहिरात फक्त हिचं नाकारू शकते...! साई पल्लवीची बातचं न्यारी!!

फिल्मी : PHOTO : ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाच्या इव्हेंटमध्ये साई पल्लवी आली अन् भाव खाऊन गेली!

फिल्मी : बुरका घालून स्वत:चा सिनेमा बघायला गेली साऊथची अभिनेत्री Sai Pallavi, व्हिडीओ झाला व्हायरल

सखी : कोटी रुपयांची फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारण्यापासून फोर्ब्जच्या शक्तिशाली यादीपर्यंत, असा आहे साई पल्लवीचा प्रवास