शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रज्ञा सिंह ठाकूर

लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती.

Read more

लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती.

मुंबई : गोमुत्राने कर्करोग बरा होत असल्याचा दावा चुकीचा, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची नाराजी

ठाणे : प्रज्ञासिंग ठाकूरला कॅन्सर नसताना जामिन कसा दिला? आ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटने खळबळ

राष्ट्रीय : दिग्विजय सिंह 'दहशतवादी', साध्वी प्रज्ञा सिंहांचे पुन्हा वादग्रस्त विधान

मुंबई : गोमुत्राने कॅन्सर बरा होत नाही, टाटा मेमोरियलमधील तज्ञ डॉक्टरांची साध्वीला चपराक 

राष्ट्रीय : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात माजी पोलीस अधिकारी रिंगणात

संपादकीय : साध्वी प्रज्ञासिंह, शाप देऊन मतं मागणार का?

महाराष्ट्र : साध्वी प्रज्ञासिंह यांना गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांना भीम आर्मी देणार पुरस्कार

राष्ट्रीय : साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा, उमेदवारीला आक्षेप घेणारी याचिका एनआयएने फेटाळली

राजकारण : प्रज्ञासिंहऐवजी भाजप देणार नवा उमेदवार?

राजकारण : मला निवडणूक लढविण्यास कायद्याने मज्जाव नाही - साध्वी