शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.

Read more

फिल्मी : कोण होणार करोडपती: बाप-लेकीसोबत रंगणार प्रश्नांचा डाव; सचिन-श्रिया पिळगांवकर एकाच मंचावर

फिल्मी : फोटोतील 'हा' चिमुकला आज आहे मोठा अभिनेता; पत्नी आणि मुलगीदेखील आहे अभिनेत्री

फिल्मी : 'मला फरक... लेस्बियन बोल्ड सीनवर प्रिया बापट स्पष्ट बोलली; म्हणाली, दोन दिवस...

फिल्मी : सचिन पिळगांवकर होणार कलाविश्वातून रिटायर्ड?; निवृत्तीबाबत केलं मोठं विधान

फिल्मी : सुरांची जुगलबंदी होणार, छोटे उस्ताद जादू करणार... ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं दुसरं पर्व लवकरच येणार

फिल्मी : 90च्या दशकातील ‘तू-तू मैं-मैं’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; 'ही' अभिनेत्री सासूच्या भूमिकेत

फिल्मी : 'माझा आवडता कलाकार' म्हणत सचिन पिळगावकरांनी केलं कौतुक, अभिनेता भारावला

फिल्मी : अन् तब्बल 39 वर्षांनी तो योग आला.. 'झी चित्र गौरव'पुरस्कार सोहळ्यात सचिन-सुप्रिया यांच्या जोडी थिरकणार

कोल्हापूर : कोल्हापुरनेच दिला कॅमेराचा पहिला अनुभव आणि पुरस्कारही- सचिन पिळगांवकर

फिल्मी : Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगावकर साकारणार 'सेक्स वर्कर'ची भूमिका; आलिया भटशी होतेय तुलना