शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.

Read more

फिल्मी : 'अष्टविनायक'मधली सचिनजींची बायको आठवते? प्रसिद्धीनंतर सोडली इंडस्ट्री, गुजराती व्यक्तीशी लग्न केलं अन्...

फिल्मी : मी वयाच्या ७ व्या वर्षी ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचंय..; सचिन पिळगावकरांचं विधान चर्चेत

फिल्मी : 'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video

फिल्मी : 'हे पचनी पडतच नाही...'; गब्बर सिंगचा डायलॉग, जितेंद्र आव्हाड सचिन पिळगावकरांच्या विधानावर नाराज

फिल्मी : अमिताभ बच्चन यांना 'या' नावाने हाक मारतात सचिन पिळगावकर, म्हणाले- लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात, पण मी...

फिल्मी : सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

फिल्मी : बोल्ड सीनवर करण्याबद्दल सचिन-सुप्रिया पिळगावकरांची लेक श्रियानं मांडलं स्पष्ट मत, म्हणाली...

फिल्मी : श्रिया पिळगावकर मराठी सिनेमात का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- ऑफर्स आल्या पण...

फिल्मी : ‘घरातलं कुणी गेलं तर १३ दिवस दुःख पाळतो, मग आता...’; पहलगाम हल्ल्यानंतर सुप्रिया पिळगावकरांनी घेतला मोठा निर्णय!

फिल्मी : फोटोतील चिमुकल्याला आज 'महागुरू' म्हणून ओळखलं जातं, लेक गाजवतेय बॉलिवूड