शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सावट

हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट  योग्य-अयोग्याच्या पलिकडिल गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणा-या काळ्या-पांढ-या रंगांना असलेली रक्ताची किनार हिच गोष्ट अधोरेखीत करते आहे.

Read more

फिल्मी : 'सावट' चित्रपटाचे रहस्य 22 मार्चला उलगडणार रुपेरी पडद्यावर