शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : 'जखमी वाघ' Ruturaj Gaikwad फिफ्टीच्या उंबरठ्यावर; भारत 'क' संघाची नजर ४०० पारवर

क्रिकेट : Ruturaj Gaikwad retired hurt : पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार हाणला; दुसऱ्या चेंडूनंतर ऋतुराज का थांबला?

क्रिकेट : Duleep Trophy: ऋतुराजच्या कॅप्टन्सीसमोर श्रेयस ठरला फिका; तीन दिवसांत खेळ खल्लास!

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : 'सूर्या'ची दुखापतीने वाट अडवली; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार पण...

क्रिकेट : BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल'

क्रिकेट : ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव

क्रिकेट : दुलीप ट्रॉफीसाठी ४ संघांची घोषणा; मराठमोळा ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व

क्रिकेट : Ruturaj Gaikwad च्या हाती महाराष्ट्राची धुरा! मराठमोळ्या खेळाडूवर मोठी जबाबदारी

क्रिकेट : टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी अभिनेत्रींसोबत नातेसंबंध असायला हवेत; माजी खेळाडूचा संताप

क्रिकेट : SL vs IND : ऋतुराज गायकवाडला संघातून का काढलं? Gautam Gambhir म्हणाला, आम्ही फक्त...