शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : SL vs IND : शुबमन गिल vs ऋतुराज गायकवाड! ट्वेंटी-२० मध्ये वरचढ कोण? धक्कादायक आकडेवारी

क्रिकेट : गिलसारखं नशीब नसलं तरी ऋतुराज संघात असायलाच हवा; Team India चा माजी सिलेक्टर संतापला

क्रिकेट : SL vs IND : मागील ७ सामन्यांत ऋतुराजची सर्वाधिक 'साथ'! तरीही मिळाला डच्चू; नेमकं कारण काय?

क्रिकेट : ZIM vs IND : भारताची 'सुंदर' कामगिरी! झिम्बाब्वेकडून एकट्याने किल्ला लढवला; पण Team India वरचढ

क्रिकेट : ZIM vs IND Live : कर्णधार गिलची अखेर 'यशस्वी' खेळी; मग मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा रूद्रावतार

क्रिकेट : ZIM vs IND : ४७ चेंडूत ७७ धावा! मराठमोळ्या ऋतुराजचा 'रूबाब' वाढला; ICC ने दिली खुशखबर

क्रिकेट : ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला

क्रिकेट : ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस

क्रिकेट : ZIM vs IND Live : 'शतकवीर' अभिषेकला ऋतुराजची चांगली साथ! रिंकूचा फिनिशिंग टच; झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर

क्रिकेट : T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी