शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: पुतीन यांचा सीक्रेट-१५ प्लान युक्रेनच्या हाती; रशियन सैन्याची पाहून अधिकाऱ्यांना भरली धडकी

व्यापार : Crude Oil : भारताची चिंता वाढली! कच्च्या तेलाने गाठला उच्चांक; 117 डॉलरवर पोहोचला दर

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: या आहेत युक्रेनच्या फर्स्ट लेडी, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींच्या पत्नी; फिल्मी आहे त्यांची प्रेमकहाणी, युद्धकाळात करताहेत असं काम

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: 'या' तारखेपासून रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम; भविष्यवाणी ऐकून व्हाल हैराण

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: तब्बल २७ देशांचं लष्कर रशियाविरोधात मैदानात? जाणून घ्या युक्रेनचा प्लान

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतीन यांच्या घोषणेनंतर अमेरिकेचे ५० वर्षे जुने विमान आकाशात झेपावले; साडे चार तास घिरट्या घालत होते

राष्ट्रीय : Vayushakti 2022: युक्रेन हल्ल्याच्या तोंडावर मोठा युद्धसराव! PM मोदी टार्गेट सांगणार अन् मिसाईल ते उद्ध्वस्त करणार

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: उद्ध्वस्त घरे, भयभीत लोक, रशियाच्या हल्ल्यात शहरे बेचिराख, युक्रेनमधील युद्धाचं भयावह चित्र

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: जगाला जराही संशय आला नाही! रशियाने या देशांतून हळूच सोने काढले, दुसऱ्या देशांत लपविले

राष्ट्रीय : Russia Ukraine War: 'या' १० कारणांमुळे इच्छा असली तरीही भारत रशियाचा विरोध करू शकत नाही, जाणून घ्या