शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

कोल्हापूर : युक्रेनहून परतलेल्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया

आंतरराष्ट्रीय : Russia Ukrain War: युक्रेनला अँटी रेडिएशन पिल्सचा पुरवठा होऊ लागला? अण्वस्त्र हल्ला, अपघातापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरु

आंतरराष्ट्रीय : रशियाविरोधात पहिल्यांदाच उचललं भारतानं मोठं पाऊल; अमेरिका खुश, पुतिन काय करणार?

आंतरराष्ट्रीय : युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनालाच रशियाचा हल्ला; 22 जणांचा मृत्यू 50 जखमी

आंतरराष्ट्रीय : OMG! ऐनवेळी पुतीन यांचा राईटहँड दुसऱ्या गाडीत बसला; बॉलिवूड स्टाईलमध्ये कारमध्ये धमाका

आंतरराष्ट्रीय : पुतीन यांच्या राईटहँडच्या मुलीची लँड क्रूझर बॉम्बने उडविली; मॉस्कोजवळ हत्या

राष्ट्रीय : युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा झटका, स्टुडंट एक्सजेंच प्रोग्रामसाठी मान्यता नाही 

सोशल वायरल : १० किंवा त्यापेक्षा जास्त मुले असलेल्या महिलांना मिळणार अवॉर्ड, सरकारचा अजब फतवा!  

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनने संधी साधली! रशियन नौदलाचा मोठा हवाई तळ उडवून दिला; पुतीन सेनेला धक्का

राष्ट्रीय : युक्रेनची वधू अन् रशियाच्या वराचा भारतीय रिवाजानुसार विवाह; युद्धाच्या अडथळ्यावर केली मात