शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

अकोला : रशिया-युक्रेन युद्ध : रशियातील अकोलेकर विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine conflict : रशियाविरुद्ध रणांगणात उतरणार; युक्रेनच्या माजी बॉक्सिंग चॅम्पियन्सची घोषणा 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Conflict : भारतीय विद्यार्थी का जातात युक्रेनमध्ये?; राजधानी, चलन, लोकसंख्या काय आहे जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय : क्षणोक्षणी मृत्यूचे भय, ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine conflict : बॉम्ब शेल्टर्स म्हणजे काय? रशिया-युक्रेन संघर्षात याची का चर्चा? जाणून घ्या सविस्तर

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनचा मोठा दावा; रशियाचे 30 टँक उद्ध्वस्त, 7 एयरक्राफ्ट, 6 हेलिकॉप्टर पाडले, 25 सैनिकही सरेंडर 

सातारा : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; मोदी सरकारला आवाहन करत म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: आई, मी बंकरमध्ये आहे, समोर स्फोट होतायेत; घाबरु नको सांगत पोरीनं फोन बंद केला

राष्ट्रीय : Russia Ukraine War: 'युक्रेन ते भारत' विमानाचे तिकीट दुप्पट, अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची फरफट

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती, १८-६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास बंदी, अन्...