शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: 'संकट काळात NATO आणि अमेरिकेने साथ सोडली, आम्ही स्वबळावर लढणार'

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: सतत हसत का असतात, पुतिन यांना ट्रम्प का आवडतात?; पाहा गुगलवर सर्च केलेल्या ११ भन्नाट गोष्टी

आंतरराष्ट्रीय : युक्रेनला मिळाली हॅकर्सची मदत, रशियावर झाला मोठा सायबर हल्ला; अनेक सरकारी वेबसाइट्स ठप्प

व्यापार : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले

फिल्मी : इथे लोक मरताहेत आणि तुला..., रशिया-युक्रेनवर मीम शेअर करून अर्शद वारसी चांगलाच फसला

आंतरराष्ट्रीय : PHOTO : 'या' आहेत पुतिन यांच्या Secret Daughters, रशियन राष्ट्राध्यक्षाने जगापासून लपवली आहे आपली फॅमिली

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारताला महागाईचा फटका; काय महाग होणार? वाचा

व्यापार : निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी महागणार?, जाणून घ्या, यामागील 3 मोठी कारणे

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: भारत कुणासोबत? रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर अमेरिकेनं दिली प्रतिक्रिया, बायडन म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: यूक्रेनच्या सायकलस्वारावर पडला रशियाच्या तोफेचा गोळा; ४० सेकंदचा थरारक व्हिडीओ