शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Ukraine-Russia War: युक्रेनच्या 'चेर्नोबिल' न्यूक्लिअर प्लांटमध्ये रेडिएशन वाढले, रशियाने मिळवलाय ताबा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: कॉमेडियन बनून देशाला हसवले, आता 'युक्रेन'साठी डोळे पाणावले

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: झुकेंगे नहीं! मृत्यू समोर होता, पण शरणागती पत्करली नाही; १३ युक्रेनी सैनिकांनी मरण कवटाळलं

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War China: शी जिनपींग पुतीन यांच्या मदतीला; मोठी खेळी! रशिया-चीनमध्ये ८ फेब्रुवारीलाच एक करार झाला

मुंबई : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचे PM मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींची पत्नी आहे इंजिनिअर, दोन मुलं अन् अशी आहे 'फॅमिली लाइफ'...

आंतरराष्ट्रीय : Putin Ukraine War: सोव्हिएत संघाचे पतन झाले तेव्हा वॉशिंग मशीन घेऊन पळालेले पुतीन, आज हल्ला केला

जरा हटके : जोफ्रा आर्चरची रशिया-युक्रेनच्या युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी ठरली खरी, ते जुनं ट्वीट व्हायरल

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis: डाळ-तांदूळ संपलंय, पीठही मिळेना, युक्रेनमधील भारतीयांची दयनीय अवस्था

छत्रपती संभाजीनगर : विमानतळावर आले पण विमानात जागाच नव्हती; औरंगाबादेतील २ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले