शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

व्यापार : Russia-Ukraine Crisis: शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी बुडाले

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ...म्हणून आम्ही भारताकडे मदत मागतोय! 'महाभारत' सांगत युक्रेनची कळकळीची विनंती

राष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशिया की युक्रेन, भारत कोणाच्या बाजूनं?; संरक्षणमंत्र्यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रीय : Russia Ukraine Crisis: मोठी बातमी! पंतप्रधान मोदी युक्रेनसाठी मित्राकडे शब्द टाकणार; पुतीन यांच्याशी बोलणार?

आंतरराष्ट्रीय : युक्रेनमध्ये मृत्यूचं तांडव, इम्रान रशियात जाऊन म्हणाले- व्वा काय वेळ आहे...; अमेरिकेनं दिला सल्ला!

पुणे : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकले असल्यास 'या' नियंत्रण कक्षाशी संपर्क करा 

आंतरराष्ट्रीय : Ukraine Russia War: युक्रेनला तो त्याग नडला! नाहीतर आज रशियाची हिम्मतही झाली नसती; लुळापांगळा बनला

व्यापार : Russia Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धामुळे स्मार्टफोन अन् वाहनं महागणार, भारतीयांना मोठा धक्का! 

राष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: वाद त्यांचा अन् झळ तुमच्या खिशाला; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनला पाठिंबा, रशियाचा निषेध! पण अमेरिका मदतीसाठी सैन्य पाठवणार का? जाणून घ्या उत्तर