शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : हंगेरी, पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थी अडकले; अन्नाची सोय नाही

आंतरराष्ट्रीय : मेट्रो स्टेशनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म; कीव्ह येथे भर युद्धात गोड बातमी!

नागपूर : कीव्हमधील रहिवाशी भागात ‘बीएम-३१ रॉकेट मिसाईल्स’द्वारे ‘टार्गेट’; नागपूरकर वैज्ञानिक थोडक्यात बचावले

मुंबई : “घरापासून १५ किलोमीटरवर मिसाइल पडतात, आयुष्य अलार्मवर अवलंबून”

नागपूर : युक्रेनमध्ये देश-विदेश, धर्म, वर्णाच्या भिंती गळाल्या

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात

मुंबई : Russia-Ukraine Conflict: “कधीही बॉम्ब पडू शकतो, जगण्याची शाश्वती नाही”; प्रियलने मागितली मदत

नवी मुंबई : Russia-Ukraine Conflict: पनवेलचे ८ विद्यार्थी परतीच्या प्रतीक्षेत; मायदेशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू 

ठाणे : Russia-Ukraine Conflict: पहाटे बॉम्ब, गोळीबाराचे आवाज कमी झाल्यावर लागला डोळा! मुरबाडच्या शुभमने सांगितली आपबीती

मुंबई : Russia-Ukraine Conflict: मुंबई विमानतळाने पहिल्यांदाच अनुभवला भावभावनांचा कल्लोळ; युक्रेनहून परतलेले भारावले