शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: 'तेव्हा हिटलरचा पराभव केला, आता पुतिनला हरवू', युक्रेनचे परदेशी नागरिकांना आवाहन

राष्ट्रीय : Russia Ukraine War: मोठी बातमी! PM मोदींनी यूपी दौरा अर्धवट सोडला, युक्रेन संकटावरील उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला रवाना

मुंबई : Sambhaji Raje: आपल्या राजाला साथ द्या... संभाजीराजेंना थेट युद्धजन्य रशियातून मराठा युवकांचा पाठिंबा

राष्ट्रीय : युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी किती खर्च होतोय माहित्येय? चक्रावणारा आकडा समोर...

आंतरराष्ट्रीय : Ukraine Russia War: युक्रेननं रशिया विरोधात उचललं मोठं पाऊल; आता थेट ICJ चाच दरवाजा ठोठावला

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: 'NATO मध्ये सामील व्हाल तर...'; युक्रेननंतर रशियाची फिनलँड आणि स्वीडनला धमकी

जळगाव : Russia-Ukraine War: काहीही करा मला भारतात परत आणा, जळगावच्या सौरभची आर्त हाक

आंतरराष्ट्रीय : जगातील सर्वात श्रीमंत माणसाच्या मनाची उदारता; युक्रेननं विनंती केली, मस्क यांनी अंतराळातून मदत पाठवली!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: शौर्याला सलाम! युक्रेनच्या व्यक्तीने एकट्याने केला रशियन टँकचा सामना, पाहा VIDEO

सोलापूर : मोठी बातमी; युक्रेनमधून कोरवलीची कन्या सलोनी गेंगाणे भारतात सुखरूप पोहचली