शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी १ कोटींवर होतोय खर्च; एअर इंडिया आकारणार शुल्क

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: सरकारच्या मदतीने मायदेशात आलो; युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची आपबीती

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: बेलारूसमध्ये चर्चेला युक्रेनचा होकार; रशियाचा दावा, खार्किव्हच्या नागरिकांची शत्रूशी कडवी झुंज

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: विद्यार्थ्यांना मारहाण, पालकांना धास्ती! UN मध्ये युक्रेनच्या बाजूने मतदान न केल्याने अत्याचार

अहिल्यानगर : Russia-Ukraine War:युक्रेनमधून दोघे सुखरूप परतले, आईने केलं स्वागत तर नगरसेवकाकडून सत्कार

महाराष्ट्र : युक्रेनमधून २५० भारतीय विद्यार्थी दिल्लीत परतले, महाराष्ट्र सदनात सहकार्य कक्ष

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेनमधून मुलीला भारतात आणतो, महिलेची 42 हजार रुपयांची फसवणूक

आंतरराष्ट्रीय : Ukraine Russia War: 'Miss Ukrain नेही घेतलं शस्त्र हाती, देशाच्या लढाईत पुढे सरसावली

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युद्धाच्या मैदानातून आली मोठी बातमी, बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार; रशियन माध्यमाचा दावा

वाशिम : वाशिमचा ‘आमलन’ अडकला रोमानिया सीमेवर!