शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: ...तर भारताला चालेल का? पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला का केला, अनिवासी भारतीय आमदाराने सांगितले कारण

राष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अजून एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, आजारपणामुळे झालं निधन, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती 

ठाणे : Naveen shekharappa:'मोदींना उशिरा जाग आली, युक्रेनमधून इतर देशांनी नागरिकांना आधीच मायदेशी आणले'

राष्ट्रीय : Ukraine Russia War: युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्‍य अंधारात! डॉक्टर होण्याची इच्छा राहणार अपुरी?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतिन म्हणजे रशिया नाही...! विरोधी पक्षाचे नेते नेव्हेल्नी भडकले; लोकांना केलं असं आवाहन

आंतरराष्ट्रीय : Ukraine Russia War: भारत आणि रशियामध्ये झालेला करार रद्द होणार? रशियन राजदूतांनी दिली महत्वाची माहिती

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: मोठा दावा! युक्रेनवरील हल्ल्यांमागे फरार माजी राष्ट्राध्यक्ष; रशिया मोठा डाव खेळण्याच्या तयारीत

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: उद्ध्वस्त घरे, भयभीत लोक, रशियाच्या हल्ल्यात शहरे बेचिराख, युक्रेनमधील युद्धाचं भयावह चित्र

सोलापूर : विद्यापीठ अन् एजन्सीनं हात झटकले; धोका पत्करून मुलं निघाली हंगेरीला

राष्ट्रीय : युक्रेनमधील भारतीयांना सुरक्षित परत आणू शकतोय हेच देशाच्या वाढत्या सामर्थ्याचं द्योतक- नरेंद्र मोदी