शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: 'ऑपरेशन गंगा'मध्ये 24 मंत्री, 80 उड्डाणे; 'असा' आहे भारतीयांच्या परतीचा पूर्ण प्लॅन...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: या आहेत युक्रेनच्या फर्स्ट लेडी, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींच्या पत्नी; फिल्मी आहे त्यांची प्रेमकहाणी, युद्धकाळात करताहेत असं काम

राष्ट्रीय : Narendra Modi: PM मोदींनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेट, मुलांनी ऐकवली आपबीती

राष्ट्रीय : PM मोदींचे पुतिन यांच्याशी चांगले संबंध तर मग...; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांवरून ममतांचं मोठं वक्तव्य

सोलापूर : डेनप्रोमधील सोलापूरचे सर्व विद्यार्थ्यांचा बसने रोमानिया, हंगेरीच्या दिशेने प्रवास सुरू 

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: नाद खुळा! युक्रेनी नागरिकांनी रशियन टँक पळवला; फुल स्पीडमध्ये लाँग ड्राईव्हला नेला

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: 'जगण्याची इच्छा असेल तर माघारी जा', युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियन सैन्याला शेवटचा इशारा!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया दारुच्या थेंबा थेंबासाठी तरसणार; बड्या ब्रँडने सप्लायच बंद केला

सोलापूर : युक्रेनच्या युद्धामुळे साेयाबीनचा वाढला भाव; गोडेतेलाचे आवक घटली

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Conflict: युक्रेनवर हल्ला करता-करता स्वीडनमध्ये शिरली रशियाची लढाऊ विमानं, युरोपीयन देशांमध्ये उडाली खळबळ