शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

नवी मुंबई : Russia Ukraine War: खारकीव्हमध्ये भारतीयांचा जीव धोक्यात, पालकांची भारत सरकारला आर्त हाक

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: खिशातील कागदी पासपोर्ट बनला चिलखत, काळ बनून आलेल्या गोळीला रोखले, मुलाचे प्राण वाचवले 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: भारतीयांना खार्किव सोडण्याचे निर्देश, गोळीबारादरम्यान दूतावासनं जारी केली अ‍ॅडव्हायजरी

रत्नागिरी : युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीने थरकाप उडाला!, ऋषभनाथने सांगितली तेथील भीषण परिस्थिती

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: ...तर भारताला चालेल का? पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला का केला, अनिवासी भारतीय आमदाराने सांगितले कारण

राष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अजून एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, आजारपणामुळे झालं निधन, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती 

ठाणे : Naveen shekharappa:'मोदींना उशिरा जाग आली, युक्रेनमधून इतर देशांनी नागरिकांना आधीच मायदेशी आणले'

राष्ट्रीय : Ukraine Russia War: युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्‍य अंधारात! डॉक्टर होण्याची इच्छा राहणार अपुरी?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतिन म्हणजे रशिया नाही...! विरोधी पक्षाचे नेते नेव्हेल्नी भडकले; लोकांना केलं असं आवाहन

आंतरराष्ट्रीय : Ukraine Russia War: भारत आणि रशियामध्ये झालेला करार रद्द होणार? रशियन राजदूतांनी दिली महत्वाची माहिती