शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: आणखी एका मेजर जनरलला ठार केल्याचा युक्रेनचा दावा, २१ दिवसांत चौथ्या मोठ्या रशियन अधिकाऱ्याचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : युक्रेनच्या समर्थनार्थ दोघा मित्रांची सर्वोच्च इमारतीवर नुसत्या हातांनी चढाई; सोशल मीडियावर चर्चेत

आंतरराष्ट्रीय : Russia Vs Ukraine: रशियाचे अचानक 'सरेंडर'; युक्रेनसोबतच्या चर्चेत ही मोठी मागणी करायची थांबवली

संपादकीय : अमेरिका, नाटोची मनमानी चालणार नाही; रशियाने रगेलपणा कमी करून युद्ध थांबवा

आंतरराष्ट्रीय : डाेनेत्स्कमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात २० जणांचा मृत्यू; युक्रेन आणि रशियाचे एकमेकांवर खापर

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे उरला फक्त १४ दिवस पुरेल इतका दारुगोळा, आता अणुयुद्धाची कुणकुण?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: अणुबॉम्बचा स्फोट झाला तर हे औषध ठरणार 'रामबाण'! अमेरिकेत विक्री वाढली; जाणून घ्या याबद्दल खास

आंतरराष्ट्रीय : BREAKING: रशियाचा पलटवार! ज्यो बायडन यांच्यासह अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर पुतीन यांनी घातले निर्बंध

ऑटो : रशियानं Audi कडून वसूल केली होती महायुद्धातील नुकसान भरपाई, नेमकं काय घडलं होतं वाचा...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: कीववर रशियाची एअरस्ट्राइक; 4 जणांचा मृत्यू, 16 मजली इमारतीला भीषण आग