शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : हिंदू समाज म्हणजे भाजपा नव्हे, भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही- भैय्याजी जोशी

राष्ट्रीय : राममंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी मोहन भागवत यांना नियुक्त करा; मागणीसाठी अयोध्येत उपोषण

नागपूर : अमेरिकन अधिकाऱ्यांचे संघस्थानी नमन 

नागपूर : कॉन्सेल जनरल डेव्हिड रांज यांची डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट

मुंबई : यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले

नागपूर : कलह पसरविणाऱ्यांना समाजच सरळ करेल : सरसंघचालक

महाराष्ट्र : देशात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे संघाचा हात, न्या. कोळसे-पाटील यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : सीतारामन यांची खुर्ची धोक्यात; अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री बदलणार?

राष्ट्रीय : संघाची पहिली लष्करी शाळा सुरू होणार; एप्रिलपासून वर्ग भरणार

राष्ट्रीय : आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूचा आरोप