शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : Corona Virus in Nagpur; ‘कोरोना’मुळे संघाचे शिक्षा वर्ग नाहीत

नागपूर : प्रशासन व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करा : भय्याजी जोशी

नागपूर : रा.स्व. संघातर्फे विदर्भात सेवाकार्यासाठी पुढाकार

पुणे : पुण्यात गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या शोभायात्रेत वीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच खंड

नागपूर : कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करुया, सरसंघचालकांचे आवाहन

नागपूर : समाजातील गरजूंपर्यंत अन्न पोहचवा : सरकार्यवाहांचे आवाहन

राष्ट्रीय : Coronavirus: पंतप्रधानांच्या आवाहनाला संघ प्रतिसाद देणार, 'जनता कर्फ्यू' पाळणार, पण...

राष्ट्रीय : Coronavirus: आरएसएसकडून शेवटच्या क्षणाला वार्षिक सभा रद्द

नागपूर : एकटा स्वयंसेवकही पुन्हा नव्याने संघ सृष्टी निर्माण कर शकतो : मोहन भागवत 

नागपूर : ७ मार्च रोजी मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारंभाचे आयोजन