शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : आपला 'आयकॉन' देशद्रोही असू शकत नाही, औरंगजेब वादावर RSS ची थेट प्रतिक्रिया

राष्ट्रीय : रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन

नागपूर : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर RSS ‘ग्लोबल’ पातळीवर ‘विमर्श’ घडविणार

संपादकीय : संघानेच कान टोचले, बरे झाले ! - आता पुढे?

महाराष्ट्र : औरंगजेब कबरीचा मुद्दा आता समयोचित नाही, रा. स्व. संघाची भूमिका : आंदोलकांचे टोचले कान

महाराष्ट्र : आम्ही RSSचं स्वागत आणि अभिनंदन करतो, कारण...; औरंगजेब वादाविषयी जितेंद्र आव्हाडांनी मांडली भूमिका

महाराष्ट्र : आरएसएसने त्यांचे कान का टोचले नाहीत, हे उशिरा...; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र : औरंगजेब सध्याच्या घडीला सुसंगत नाहीये; हिंसाचारानंतर आरएसएसने सोडलं मौन

मुंबई : “सरकार तुमचेच आहे ना, मग औरंगजेबाची कबर...”; RSSचा उल्लेख करत संजय राऊत काय म्हणाले?

राष्ट्रीय : RSS ने मला संस्कार आणि माझ्या आयुष्याला दिशा दिली; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली कृतज्ञता