शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 'वंचित' कडून संविधान, तिरंगा आणि संस्था नोंदणीविषयक कायदा भेट

छत्रपती संभाजीनगर : सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा

ठाणे : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय : भारताने इस्रायलकडून शिकायला हवे, RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!

मुंबई : परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : संघाला सुरक्षा कशाला आणि किती खर्च होतो? हायकोर्टाचे राज्य माहिती आयोगाला निर्देश

मुंबई : ‘केरळमधील इंजिनियर आंनदू अजि यांच्या मृत्यूस जबाबदार लोकांवर कारवाई करा’, युवक काँग्रेसचं संघाविरोधात मुंबईत आंदोलन  

महाराष्ट्र : अशांकडे ढुंकूनही पाहत नाही; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...

राष्ट्रीय : कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण

महाराष्ट्र : 'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान