शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

पुणे : देशाचे भाग्य तेव्हाच बदलते, जेव्हा जनता उभी राहते - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

महाराष्ट्र : “आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : दबाव व पैशाच्या जोरावर निकालाआधीच भाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध ; सुजात आंबेडकर यांचा आरोप

महाराष्ट्र : Mohan Bhagwat: वाद करणे हा भारताचा स्वभाव नाही, सहकार्य- एकत्र चालण्याची संस्कृती- भागवत

राष्ट्रीय : ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा

पुणे : मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी...; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण

राष्ट्रीय : भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत

क्राइम : भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क

संपादकीय : आजचा अग्रलेख: भागवतांचा सुविचार संग्रह

मुंबई : 'संघाला व्यक्तींची संघटना म्हणून मान्यता', सरसंघचालकांनी केलं स्पष्ट