शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : हे तर मुस्लिमांना देशोधडीला लावण्याचं हत्यार’’, वक्फवरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं ट्विट   

महाराष्ट्र : “खूर्ची धोक्यात आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना RSSची आठवण आली असावी”; कुणी केली टीका?

राष्ट्रीय : राजकारण माझ्यासाठी पूर्णवेळ नोकरी नाही; मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान योगींचे सूचक वक्तव्य

राष्ट्रीय : काशी आणि मथुरेसाठी आंदोलनात सहभागी होऊ शकतात स्वयंसेवक; संघाची मोठी भूमिका 

राष्ट्रीय : देशातील शिक्षण व्यवस्था केंद्र सरकारमुळे उद्ध्वस्त, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची टीका

महाराष्ट्र : ही सर्व मुघली संस्कृती, भारतीय संस्कृतीत...; PM मोदींच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातील राऊतांच्या विधानावर फडणवीस स्पष्टच बोलले

नागपूर : नागपुरात वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे

महाराष्ट्र : कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? संजय राऊतांचा मोठा दावा! जोडलं महाराष्ट्र कनेक्शन

महाराष्ट्र : PM मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल का? फडणवीसांचा उल्लेख होताच भय्याजी जोशी म्हणाले...

नागपूर : संघाच्या तपस्येतून विकसित भारताचा नवा अध्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान