शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

Read more

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

क्रिकेट : MI vs RCB : सूर्याचा फ्लॉप शो सुरूच! ब्रेसव्हेलच्या सोप्या चेंडूवर झाला बाद; RCB समोर मुंबईची दाणादाण

क्रिकेट : IPL 2023, RCB vs MI Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा झटका बसला; स्टार खेळाडू दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला

क्रिकेट : MI vs RCB : सिराज-कार्तिकच्या धडकेनं रोहितला दिलं जीवदान; पण सोप्या चेंडूवर हिटमॅन झाला चीतपट

क्रिकेट : MI vs RCB : सिराजसमोर किशनचं लोंटागण! आंधळी शॉर्ट खेळून झाला बाहेर; कॅमेरून ग्रीनचा उडाळा त्रिफळा 

क्रिकेट : उत्साह शिगेला! RCBने टॉस जिंकला; रोहितने सांगितला प्लॅन; आर्चर बुमराहची कमी भरून काढणार?

क्रिकेट : Video : 'ए साला कप नही!' भर कार्यक्रमात हे काय बोलून बसला फॅफ ड्यू प्लेसिस? विराट कोहलीला आवरलं नाही हसू

क्रिकेट : है तैयार हम! कॅप्टन रोहित विरूद्ध आर्चर रंगला 'सामना', पहिल्या लढतीपूर्वी 'मुंबई'ने फुंकले रणशिंग

क्रिकेट : IPL 2023, Virat Kohli Tattoo : विराट कोहलीने दहाव्या टॅटूतून दिला लाखमोलाचा संदेश; जाणून घ्या त्याच्या प्रत्येक टॅटूमागची गोष्ट 

क्रिकेट : IPL 2023: 8 चौकार, 7 षटकार, 55 चेंडूत धमाकेदार शतक! RCBच्या नव्या फलंदाजांचा फुल-ऑन 'कल्ला'

क्रिकेट : PICS : आयुष्यात खूप कमी गोष्टी मला आनंद देतात..., एबी डिव्हिलियर्सची पत्नीसह मुंबईत 'भटकंती'