शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय

महाराष्ट्र : अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण...; रोहित पवारांनी काय दिला इशारा?

महाराष्ट्र : Rohit Pawar: आरती साठेंच्या नियुक्तीवरून रोहित पवारांची सरकारच्या कारभारावर सडकून टीका

महाराष्ट्र : Aarti Sathe Judge: काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या; भाजपचे विरोधकांना आव्हान

महाराष्ट्र : न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?, आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध

पुणे : ३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न'

पुणे : मुलींना पोलिसांकडून शिवीगाळ, दमदाटी केल्याचा आरोप; गुन्हा दाखल होणार नाही, पोलिसांचे पत्र समोर

पुणे : Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?

परभणी : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा

पुणे : दादागिरी कोणाची? फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचा टोला, महायुतीत फूट असल्याचा आरोप