शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : २७ जानेवारीला अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले होते?

महाराष्ट्र : Baramati By Election: ज्या बारामतीत केवळ मताधिक्याची चर्चा व्हायची, तिथे आज… रोहित पवारांची काळजाला भिडणारी पोस्ट

महाराष्ट्र : “जय पवार तुमचाच भाऊ आहे ना, एक फोन करा, काकी मदत करतील”; भाजपा नेत्याची रोहित पवारांवर टीका

पुणे : Ajit Pawar Plane Crash: माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा; व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा जबाब

महाराष्ट्र : “राजकीय पोळी शेकण्यासाठी गलिच्छ राजकारण...”; गिरीश महाजनांची रोहित पवार यांच्यावर टीका

महाराष्ट्र : रोहित पवार यांचा दोषमुक्तीसाठी काेर्टात अर्ज; काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्र : तुम्ही स्वार्थी आहात की...; रोहित पवारांचा पटेलांवर थेट हल्ला; राजस्थानमधील 'त्या' लग्नाचा काढला पुरावा

राष्ट्रीय : रोहित पवार आता अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला; बैठकीत नेमके काय घडले? मोठी माहिती समोर

पुणे : Video : व्हीएसआर कंपनीच्या अध्यक्षांना सीआयडीकडून व्हीआयपी ट्रीटमेंट

महाराष्ट्र : Ajit Pawar Plane Crash : 'व्हीएसआर' कंपनीच्या मालकाला नाश्ता, जेवण, रात्री एक तास मॅच पाहू दिली'; रोहित पवारांचा गंभीर आरोप; अनेक दावे केले