शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

सातारा : थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!

महाराष्ट्र : कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

अहिल्यानगर : डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...

महाराष्ट्र : कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु

अहिल्यानगर : कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का? सुरुवातीच्या मतमोजणीत राम शिंदेंची आघाडी

अहिल्यानगर : रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

अहिल्यानगर : रोहितला संधी द्या, पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवा: शरद पवार

अहिल्यानगर : १० वर्षात काय दिवे लावेल?; शरद पवारांचा राम शिंदेंना सवाल; म्हणाले, त्यांचा बंगला...

नागपूर : महाविकास आघाडी १७० जागा जिंकणार : रोहीत पवार यांचा दावा

पुणे : Rohit Pawar: आपल्या नोकऱ्या गुजरातला जातायेत; राज्यात १५ लाख युवक नाेकरीसाठी भटकतायेत - रोहित पवार