शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

नागपूर : रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

महाराष्ट्र : आम्ही विरोधात असलो तरी...; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण

मुंबई : 'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका

मुंबई : Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा दिलासा! PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला; नेमके प्रकरण काय?

सांगली : पुतण्याने चिमटा काढला, चुलत्याने इशाराच दिला; रोहित पवार-अजित पवारांमध्ये रंगला कलगीतुरा, काय म्हणाले.. वाचा

जालना : जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप

महाराष्ट्र : सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, मला माहिती नाही...; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा

महाराष्ट्र : राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?

महाराष्ट्र : “...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट

सोलापूर : पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप