लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

महापालिकेची खड्डे बुजवा मोहीम जोरात; अभियंत्ये लागले कामाला - Marathi News | Municipal pothole filling campaign in full swing; Engineers started working in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेची खड्डे बुजवा मोहीम जोरात; अभियंत्ये लागले कामाला

पालिकेच्या नऊ प्रभाग समिती अतंर्गत ज्या ज्या भागात, ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ...

औरंगाबाद-नागपूर महामार्ग तीन तास ठप्प; खड्ड्यांमुळे ट्रकचा तुटला एक्सेल - Marathi News | Aurangabad-Nagpur highway blocked for three hours; The axle of the truck broke due to potholes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :औरंगाबाद-नागपूर महामार्ग तीन तास ठप्प; खड्ड्यांमुळे ट्रकचा तुटला एक्सेल

Amravati News औरंगाबाद-नागपूर हायवेवरील वाहतूक शुक्रवारी तब्बल तीन तास ठप्प होती.  ...

जागतिक अभियंता दिनी अभियंते सोशल मीडियावर झाले ‘ट्रोल’  - Marathi News | Engineers trolled on social media on World Engineers Day in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागतिक अभियंता दिनी अभियंते सोशल मीडियावर झाले ‘ट्रोल’ 

‘कल्याणचे रस्ते बनविणाऱ्या इंजिनिअर्सला सोडून इतर सगळ्या इंजिनीअर्सना ‘इंजिनीअर्स डे’ च्या हार्दिक शुभेच्छा’ अशा पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. ...

खराब रस्त्याने घेतला गर्भवती महिलेचा जीव; प्रसूतीसाठी नेताना वाटेतच मृत्यू - Marathi News | gadchiroli : Bad road killed tribal pregnant woman | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खराब रस्त्याने घेतला गर्भवती महिलेचा जीव; प्रसूतीसाठी नेताना वाटेतच मृत्यू

दामरंचावरून चिटवेलीला जाण्यासाठी रस्ताच नाही ...

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Mankoli Anjurphata Chinchoti road in Bhiwandi has become very dilapidated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.  ...

खड्यांचे काय घेऊन बसला भावा; रस्ते नसल्यामुळे ठाण्यात जन्माआधीच दगावताहेत बालके! - Marathi News | The brother sat down with the pebbles; Children die before birth in Thane due to lack of roads! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्यांचे काय घेऊन बसला भावा; रस्ते नसल्यामुळे ठाण्यात जन्माआधीच दगावताहेत बालके!

देशात सर्वाधिक प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत. ...

लालपरीला बाप्पा पावला, ऑगस्टची कमाई ४५० कोटी - Marathi News | Bappa glad on ST bus August earnings 450 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लालपरीला बाप्पा पावला, ऑगस्टची कमाई ४५० कोटी

कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच  ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला.    ...

प्रवासी मिळताच शाळकरी मुलींना चक्क एसटीतून खाली उतरविले; गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिकेची तक्रार - Marathi News | As soon as the passengers were found, the school girls were brought down from the ST bus | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रवासी मिळताच शाळकरी मुलींना चक्क एसटीतून खाली उतरविले; गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिकेची तक्रार

वाहकाच्या या प्रतापामुळे विद्यार्थींनी प्रचंड चिडल्या आहेत. ...