शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : 'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनच्या 'दे दे प्यार दे २'ची रिलीज डेट जाहीर, या तारखेला होणार प्रदर्शित

फिल्मी : ‘द  रेलवे मेन' ने जिंकले ६ Filmfare OTT Awards! दिग्दर्शक शिव रवैल म्हणाले...

मुंबई : दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक

फिल्मी : दिव्यांनी उजळून निघालं आर माधवनचं दुबईतलं घर, मराठमोळ्या पत्नीच्या लूकने वेधलं लक्ष!

फिल्मी : जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत

फिल्मी : Tanu Weds Manu-3 : कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा एकत्र येणार? कहाणीमध्ये आहे मोठा ट्विस्ट 

फिल्मी : अक्षय कुमारनंतर या अभिनेत्याने नाकारली पान मसाला कंपनीची जाहिरात, मिळत होती मोठी रक्कम, म्हणाला - जबाबदारी....

फिल्मी : 'तनु वेड्स मनु 3' सिनेमा कधी येणार ? दिग्दर्शक आनंद एल राय यांनी थेट सांगून टाकलं

फिल्मी : काळी जादू दाखवायला पुन्हा येतोय आर माधवन; 'शैतान'च्या सिक्वेलबाबत मोठं अपडेट समोर

फिल्मी : R Madhavan New Home: आर माधवनने मुंबईत घेतलं आलिशान घर; आता BKC मध्ये राहणार! किंमत किती?