शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : आर माधवन खरा देशभक्त, प्रामाणिक अभिनेता; विवेक अग्निहोत्रींचा 'सॅल्यूट'

फिल्मी : Rocketry Movie Review: खऱ्या देशभक्तीचं दर्शन घडवणारा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट', वाचा कसा आहे सिनेमा

फिल्मी : आर. माधवनचा मोठा खुलासा, म्हणाला - 'मागील ४ वर्षांत एका रुपयाचीही कमाई नाही...'

फिल्मी : अक्षय कुमार-प्रियांका चोप्रानंतर आता आर माधवनचा मुलगा वेदांतच्या कर्तृत्वावर प्रिती झिंटाही खूश

फिल्मी : तुझा अभिमान वाटतो...! आर. माधवनच्या लेकानं देशाचं नाव उंचावलं, जिंकलं रौप्य पदक 

फिल्मी : सुपरस्टार R. Madhavan राहतो प्रचंड मोठ्या आलिशान घरात; पाहा त्याच्या घराची झलक

फिल्मी : R. Madhavan ते salman khan! बॉलिवूडचे 'हे' १० कलाकार आहेत शेतकरी; ऑर्गेनिक शेतीमध्ये करतायेत प्रगती

फिल्मी : R Madhavanच्या पत्नीला पाहिलंत का ?, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

सखी : आर. माधवन स्वयंपाकात सुगरण; स्वतःच केला घरी उत्तम पिझ्झा!

सखी : 'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय!