शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : खतरनाकऽऽऽऽ...! ॲक्शनपॅक 'धुरंधर'चा टीझर प्रदर्शित, रणवीर सिंग दिसला डॅशिंग अंदाजात!

फिल्मी : नवे चेहरे अन् नवी कथा; अजय देवगण-आर.माधवनच्या 'शैतान'चा येणार सीक्वल, कधी होणार रिलीज? 

फिल्मी : 'शैतान'मधील 'तो' सीन करताना आर.माधवनची झालेली अशी अवस्था; म्हणाला-प्रेक्षकांना किळस वाटावी असं...

फिल्मी : मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की...; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?

फिल्मी : करण जोहरचं 'धर्मा प्रॉडक्शन' यशाच्या शिखरावर! अक्षय कुमारचा 'केसरी २' ठरला सर्वोत्तम चित्रपट

फिल्मी : प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर

फिल्मी : मोबाईल वापरु नका कारण...; 'केसरी २'च्या रिलीजला दोन दिवस बाकी असताना अक्षय कुमार काय म्हणाला?

फिल्मी : 'केसरी २'च्या टीमने घेतलं वाहेगुरुंचं दर्शन, अक्षय-माधवन अन् अनन्या पांडेने दिली सुवर्णमंदिराला भेट

फिल्मी : 'केसरी २'मध्ये इंग्रजांना शिवी देण्यावर नोंदवला आक्षेप; अक्षय कुमार उठून उभा राहिला अन्....

फिल्मी : मुलींचा पाठलाग करण्यात काहीच चुकीचं नव्हतं, कारण..., मॅडीच्या विधानाची चर्चा, स्पष्टच बोलला