शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : 'केसरी २'मध्ये इंग्रजांना शिवी देण्यावर नोंदवला आक्षेप; अक्षय कुमार उठून उभा राहिला अन्....

फिल्मी : मुलींचा पाठलाग करण्यात काहीच चुकीचं नव्हतं, कारण..., मॅडीच्या विधानाची चर्चा, स्पष्टच बोलला

फिल्मी : जालियनवाला बाग हत्याकांडाचे सत्य उलगडणार; अक्षय कुमार- आर.माधवनच्या 'केसरी-२' चा ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा 

फिल्मी : पांढरी साडी, हातात फाईल; 'केसरी चॅप्टर २'मधून अनन्या पांडेचा लूक व्हायरल

फिल्मी : OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल?

फिल्मी : कुछ लड़ाइयां हथियारों से नहीं जीती जातीं..., अक्षय कुमार-आर.माधवनच्या 'केसरी-२' चा दमदार टीझर प्रदर्शित

फिल्मी : नव्या क्रांतीसाठी अक्षय कुमार सज्ज, आर माधवनसोबत येतोय 'केसरी चॅप्टर २'; हिरोईन कोण?

फिल्मी : आमच्या प्रार्थनांना आज यश आलं..; सुनीता विल्यम्स यांच्याविषयी आर. माधवनची खास पोस्ट चर्चेत

फिल्मी : २०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवानी! एकाच दिवशी १८ टीझर रिलीज; वाचा संपूर्ण यादी

फिल्मी : कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार, 'या' सिनेमाच्या शूटला सुरुवात