शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिया सेन

रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.

Read more