शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : लॉकडाउनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष बगीच्यात व्यतीत करते वेळ

फिल्मी : निजामुद्दीन मरकज घटनेवर नवाझुद्दीन सिद्दीकी आणि ऋषी कपूर यांनी दिल्या या प्रतिक्रिया

फिल्मी : बॉलिवूड सुपरस्टार्सच्या लग्नातील फोटोचा दुर्मिळ अल्बम, बघा यातील किती जणांना ओळखू शकता!

राष्ट्रीय : कशा होत्या पूर्वी निवडणुका? पाहा निवडणुकीच्या काळातील ऐतिहासिक छायाचित्रे