शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : 'द रोमँटिक्स'मध्ये पाहायला मिळणार ऋषी कपूर यांची मुलाखत, १४ फेब्रुवारीला रिलीज होणार सिरीज

फिल्मी : चार लग्न करुनही ऋषी कपूरच्या अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, अदनान सामीसोबत देखील होती नात्यात

फिल्मी : Ranbir Kapoor : बालपणी असा दिसायचा ‘जग्गा जासूस’, पाहा रणबीर कपूरचे Rare Pics

फिल्मी : घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं बॉलिवूडमधील या कलाकारांचं नातं, पण ऐनवेळी बदललं मन, त्यानंतर..

फिल्मी : फोटोत वडिलांसोबत असलेली मुलगी एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री, तिची झाली ४ लग्नं, २ नवरे होते पाकिस्तानी

फिल्मी : 'प्रेम रोग' ऋषी कपूरला पडला महागात?; पद्मिनी कोल्हापुरेंनी सगळ्यांसमोर लगावली अभिनेत्याच्या कानशिलात

फिल्मी : नसीब अपना अपना:विचित्र हेअर स्टाइल करणारी चंदू आठवते का? खऱ्या आयुष्यात आहे कमालीची ग्लॅमरस

फिल्मी : किस्सा: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पुरता वेडा झालेला संजय दत्त; रागाच्या भरात ऋषी कपूर यांना करणार होता मारहाण

फिल्मी : सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन

फिल्मी : 'तुला पश्चाताप होईल'; 'Shamshera' साईन करण्यापूर्वी रणबीरला ऋषी कपूर यांनी दिलेला सल्ला