शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : जाणून घ्या ऋषी कपूर यांच्याविषयी या १० इंटरेस्टिंग गोष्टी

फिल्मी : ऋषी कपूर यांनी व्यक्त केली होती चिंता,खुद्द रणबीरनेच सांगितली होती ही गोष्ट

मुंबई : Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

फिल्मी : ११ महिने ११ दिवस दिवसांनी कॅन्सवर उपचार करुन जेव्हा मुंबईत परतले होते ऋषी कपूर, झाले होते भावूक

फिल्मी : नर्गिस यांनी मनविल्यानंतर ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर केली होती एन्ट्री 

फिल्मी : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा;निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केलीय...

क्रिकेट : Rishi Kapoor passed away : त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजली

फिल्मी : मी कमबॅक करणार.... असा होता ऋषी कपूर यांना विश्वास... पण नियतीच्या मनात होते काही वेगळे

फिल्मी : ऋषी कपूर यांच्या निधनावर अमिताभ बच्चन झाले भावूक म्हणाले, मी तुटलो...

फिल्मी : ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला दिली एव्हरग्रीन गाणी, ऐकून तुम्हीही म्हणाल- ओम शांती ओम