शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : बॉलिवूडचे एका मागोमाग निखळले दोन तारे, त्यांचा हा फोटो होतोय व्हायरल 

फिल्मी : हे बॉलिवूड सेलिब्रेटी पोहोचले ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी

फिल्मी : या सिनेमानंतर बदलले होते ऋषी कपूर यांचे नशीब, एक रात्रीत बनले स्टार

अहिल्यानगर : प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी साईदरबारी हजेरी लावणारे ऋषी कपूर; निधनानं शिर्डी हळहळली

फिल्मी : ऋषी कपूर यांना कोणी दिले होते निकनेम, जाणून घ्या 'चिंटू' नावामागची इंटरेस्टिंग स्टोरी

फिल्मी : 27 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रिलीज झाला होता ऋषी कपूर यांचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा

फिल्मी : Rishi Kapoor funeral: केवळ १५ लोकांच्या उपस्थितीत मरिन लाईन्सच्या स्मशानभूमीत होणार ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार

फिल्मी : रिधीमा कपूरला घेता येणार वडील ऋषी कपूर यांचे अंत्यदर्शन, मिळाली दिल्ली-मुंबई प्रवासाची परवानगी

फिल्मी : अनेकदा ट्रोल झालेत पण व्यक्त व्हायचे थांबले नाहीत ऋषी कपूर!!

राष्ट्रीय : Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर म्हणजे गुणवत्तेचा खजिना; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली