शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : म्हणे, पुढचा नंबर कोणाचा मला ठाऊक आहे...! केआरके बरळला, संतापले युजर्स

डब्लूडब्लूई : WWE सुपरस्टार जॉन सीनानं Rishi Kapoor यांना वाहिली श्रद्धांजली; फोटो पाहून व्हाल भावुक

फिल्मी : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनावेळी ढसाढसा रडली आलिया भट, फोटो आले समोर

फिल्मी : बॉलिवूडचा ‘लव्हर बॉय’ गेला, दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

फिल्मी : बरे झाल्यानंतर काम मिळेल का?, ऋषी कपूर यांना होती चिंता

फिल्मी : खुल्लमखुल्ला आयुष्याचा शेवट, अखेरपर्यंत मावळले नाही चेहऱ्यावरचे हास्य

नागपूर : ओह चिंटूजी... दिल, चुरा के ले गये ..

फिल्मी : सुरू झाला ऋषी कपूर यांचा अंतिम प्रवास, फुलांनी सजवलीय अ‍ॅम्ब्युलन्स

फिल्मी : ऋषि कपूर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते

फिल्मी : Rishi kapoor funeral: ऋषी कपूर पंचत्त्वात विलीन, जड अंतकरणाने दिला शेवटचा निरोप