शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SL 1st Test : MS Dhoni ने जे संपूर्ण कारकिर्दीत सोसलं, ते रिषभ पंतच्या वाट्याला २९ सामन्यातच आलं.. वाचा नक्की काय आहे प्रकरण

क्रिकेट : Rishabh Pant Girlfriend Isha Negi Photos : ऋषभ पंतने 'गर्लफ्रेंड'ला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.. जाणून घ्या कोण आहे ईशा नेगी?

क्रिकेट : Changes in Team India, IND vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी२० साठी कोहली, पंतला सुट्टी; टीम इंडियात दिसणार ३ महत्त्वाचे बदल

क्रिकेट : Team India New Captain: राहुल की पंत, टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार कोण?; BCCI नं सांगितलं...

क्रिकेट : ट्वेन्टी-२० वर्ल्डकपआधी भारतीय संघ 'खास प्लान'वर करतोय काम, रिषभ पंतचा खुलासा!

क्रिकेट : Pollard, IND vs WI 2nd T20: म्हणून सामना खेचून आणला तरीही आम्ही हरलो; कर्णधार पोलार्डने सांगितलं पराभवाचं कारण, एक चूक झाल्याचीही दिली कबुली

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : लय भारी!; टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, पाकिस्तानचा वर्ल्ड रिकॉर्ड मोडण्याच्या दिशेनं वाटचाल

क्रिकेट : ICC Men's Test team of year 2021मध्ये रोहित शर्मासह तीन भारतीयांनी पटकावले स्थान; केन विलिम्सनकडे संघाचे नेतृत्व

क्रिकेट : 5 Big reasons of India series defeat : भारतीय संघाची कसोटी मालिका विजयाची पाटी कोरी का राहिली?; जाणून घ्या पाच महत्त्वाची कारणं

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : भारतानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'ALL OUT' होण्याचा अजब विक्रम नोंदवला, जगातील असा एकमेव संघ ठरला