शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

क्रिकेट : Rishabh Pant : सचिन तेंडुलकर ते रोहित शर्मा, केपटाऊन कसोटी गाजवणाऱ्या रिषभ पंतवर सारेच 'फिदा'!

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतची अकडम-तिकडम फलंदाजी; बॅट एकीकडे अन् चेंडू दुसरीकडे, धाव घेण्यासाठी पळाला भलतीकडे, पाहा ४ भन्नाट Video 

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : भारतानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'ALL OUT' होण्याचा अजब विक्रम नोंदवला, जगातील असा एकमेव संघ ठरला

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत १०० धावांवर नाबाद राहिला; भारताचे तळाचे ६ फलंदाज ४६ धावांत परतले, पण हा एकटा नडला

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं साजरं केलं खणखणीत शतक; १२ वर्षांपूर्वीचा MS Dhoniचा मोडला विक्रम, आशियाई यष्टिरक्षकाला जमला नाही असा पराक्रम 

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; ५००व्या डावात रचला पराक्रम

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं खणखणीत षटकार खेचला, पाहा चेंडू कुठे पोहोचला; आफ्रिकेच्या खेळाडूंची शोधाशोध; Video

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत फॉर्मात परतला, आफ्रिकेच्या गोलंदाजांना सॉलिड कुटला; सय्यद किरमानी यांचा विक्रम मोडला

क्रिकेट : India vs South Africa 3rd Test: पुजाराने झेल सोडला अन् भारताला बसला ५ धावांचा दंड, क्रिकेटचा 'हा' नियम तुम्हाला माहित्ये का? (Video)

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या धडाकेबाज पुनरागमनावर सहकाऱ्यांनी पाणी फिरवलं, चेतेश्वर पुजारा सोडला तर इतरांनी निराश केलं