शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

क्रिकेट : Avesh Khan, IND vs SA 4th T20I Live Updates : ९ विकेट्स पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने सोडले मैदान; भारताने मालिका बरोबरीत आणली

क्रिकेट : IND vs SA 4rth T20I Live Updates : तीन बदलांसह दक्षिण आफ्रिका मैदानावर उतरली, टीम इंडियाने पुन्हा नाणेफेक गमावली 

क्रिकेट : IND vs SA 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेची टॉस जिंकण्याची हॅटट्रिक; रिषभ पंतने करो वा मरो सामन्यात बघा कोणता संघ उतरवला!

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SA 2nd T20I Live Updates : रिषभ पंतच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम, भारताच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर म्हणतो...

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SA 2nd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेची ३ बाद २९ अशी अवस्था करूनही टीम इंडिया कशी हरली?; रिषभ पंतकडून चूक झाली

क्रिकेट : Heinrich Klaasen, IND vs SA 2nd T20I Live Updates : हेनरीक क्लासेनने १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा; ३ बाद २९ वरून दक्षिण आफ्रिकेने खेचून आणला सामना!

क्रिकेट : Bhuvneshwar Kumar, IND vs SA 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारचा 'Powerplay'; मॅचविनर Rassie van der Dussenचा उडवला त्रिफळा, मोडला अश्विनचा विक्रम, Video

क्रिकेट : IND vs SA 2nd T20I Live Updates : रिषभ पंत Wide बॉलवर विकेट देऊन बसला, हार्दिक पांड्याचा त्रिफळा उडाला; भारताचा निम्मा संघ माघारी परतला

क्रिकेट : IND vs SA 2nd T20I Live Updates : नाणेफेकीचा कौल पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला, बघा टीम इंडियाने Playing XI मध्ये काय बदल केला

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SA 1st T20I Live : आम्ही फलकावर पुरेशा धावा चढवल्या, पण...; कर्णधार रिषभ पंतने सांगितले का व कसे हरलो!