शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : ICC Test Ranking : Rockstar Ravindra Jadeja बनला जगात 'नंबर वन' अष्टपैलू; विराट कोहलीची Rohit Sharmaवर कुरघोडी!

क्रिकेट : Virat Kohli Fan Poster Viral: ...तोपर्यंत लग्न करणार नाही; विराट कोहलीच्या 'जबरा फॅन'ची मैदानातच फलक हाती घेत घोषणा

क्रिकेट : Ravindra Jadeja Special Six, IND vs SL 1st Test : Rockstar रविंद्र जाडेजाच्या ४ षटकारांपैकी हा सिक्सर ठरला 'स्पेशल'; जाणून घ्या कारण (Video)

क्रिकेट : IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : Ravindra Jadejaने १९८६ सालचा कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला; भारताने धावांचा डोंगर उभारला

क्रिकेट : Rishbha Pant Cry; IND vs SL, 1st Test: शतक हुकल्याचं रिषभ पंतला झालं दुःख, रोहित शर्माच्या बाजूला बसून रडणारच होता, पण... Video

क्रिकेट : Rohit Sharma Reaction on Virat Kohli Wicket: विराट कोहली त्रिफळाचीत झाल्यावर रोहित शर्माने केली ती कृती, व्हिडीओ झाला व्हायरल (Viral Video)

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SL 1st Test : MS Dhoni ने जे संपूर्ण कारकिर्दीत सोसलं, ते रिषभ पंतच्या वाट्याला २९ सामन्यातच आलं.. वाचा नक्की काय आहे प्रकरण

क्रिकेट : IND vs SL, 1st Test Live Updates : Rishabh Pantचा नेत्रदिपक खेळ, शतकाचा घालू शकला नाही मेळ; भारताची मजबूत पकड

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SL 1st Test : नशिबाने रिषभची थट्टा मांडली, पुन्हा एकदा शतकाच्या उंबरठ्यावर येऊन विकेट गमावली

क्रिकेट : Virat Kohli 100th Test, IND vs SL: टी२० असो किंवा टेस्ट... Rishabh Pant चा सिक्सर कायमच असतो बेस्ट! (Video)