शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Rishabh Pant vs KL Rahul: राहुलला काढा अन् पंतला ओपनिंगला पाठवा; फॅन्सची मागणी, पण एकदा समजून घ्या आकड्यांचं गणित...

फिल्मी : Urvashi Rautela: अच्छा... तर हा आहे उर्वशी रौतेलाचा RP? अभिनेत्रीने शेअर केला साऊथ स्टारसोबतचा फोटो

क्रिकेट : Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने दिवाळीच्या दिल्या 'विराट' शुभेच्छा; चाहत्यांनी पंतचा दाखला देत उडवली खिल्ली

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live : हर्षा भोगले यांच्या भारत-पाकिस्तान Playing XI मधून KL Rahul, रिषभ, कार्तिक आऊट

फिल्मी : Urvashi Rautela Dhanashree Verma: धनश्री T20 World Cup साठी पोहोचली ऑस्ट्रेलियात, पोस्टमधून उर्वशी रौतेलाला केलं ट्रोल

क्रिकेट : IND vs PAK: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी गौतम गंभीरने निवडली प्लेइंग XI, कार्तिकच्या जागी पंतला दिली संधी

क्रिकेट : IND vs PAK: मला आठवतंय की मी हसन अलीला एका हाताने सलग दोन षटकार ठोकले होते - रिषभ पंत 

फिल्मी : Urvashi Rautela : दिवाळी कुठे साजरी करू? उर्वशी रौतेलाचा प्रश्न अन् चाहत्यांचं उत्तर; म्हणाले, आधी रिषभ पंत...

क्रिकेट : उर्वशीचा 'I Love You'चा व्हिडीओ ऋषभ पंतसाठी होता का? खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा 

क्रिकेट : Rishabh Pant IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यातून रिषभ पंतला वगळलं; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस