शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Rishabh Pant Health Update: हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कधी मिळणार? लवकरच मैदानातही दिसणार? रिषभ पंतबाबत मोठी अपडेट!

क्रिकेट : ICC Men's Test Team of the Year 2022 : रिषभ पंतने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली; ICC नेही फलंदाजाची पाठ थोपटली 

क्रिकेट : IND vs NZ: 'देवा, आमच्या पंतला लवकर बरा कर'; टीम इंडियाच्या खेळाडूंचं उज्जैनच्या महाकालेश्वराला साकडं

क्रिकेट : Rishabh Pant : आयपीएल २०२३ मध्ये रिषभ पंत मैदानात दिसणार, रिकी पॉण्टिंगचा दावा, फिटनेसबाबत दिले असे अपडेट

क्रिकेट : Rishabh Pant Health Update: रिषभ पंतच्या तब्येतीबाबत मोठी घडामोड! कधी मिळणार डिस्चार्ज? कधी खेळू शकणार?

क्रिकेट : Rishabh Pant : भयानक अपघातात प्राण वाचवणाऱ्या त्या दोघांची भेट होताच रिषभ पंत भावूक, म्हणाला...

क्रिकेट : Rishabh Pant : कार अपघातानंतर पहिल्यांदाच आली रिषभ पंतची प्रतिक्रिया, शस्त्रक्रियेबाबत दिले मोठे अपडेट्स

क्रिकेट : मोठी बातमी : रिषभ पंतवर होणार दुसरी सर्जरी; वन डे वर्ल्ड कपच नव्हे तर २०२४च्या अनेक स्पर्धांना मुकणार

क्रिकेट : टीम इंडियाला जबर धक्का, रिषभ पंतच्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, समोर आली अशी माहिती

क्रिकेट : Rishabh Pant Health Update : रिषभ पंतवर यशस्वी शस्त्रक्रिया, पण...! वर्ल्ड कप खेळण्याबाबत डॉक्टरांनी दिले अपडेट्स